Tag: police said.

औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात दोन गटात राडा ; हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु, पोलीस म्हणाले..

औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात काल (१७मार्च) रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली.…