Tag: politics

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबीर

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून, यशवंतराव चव्हाण सेंटर, ठाकरसी ग्रुप, सिकोर एड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्ग कार्यालय, गुलटेकडी, पुणे येथे मोफत डिजिटल…

“या अदानी कराला माझा विरोध” ; मुंबईकरांवरील मालमत्ता करावरून आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिका तसेच फडणवीस सरकारला टोला !

नुकतेच मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने सुधारित रेडी रेकनर दरानुसार मालमत्ताधारकांच्या मालमत्ता करात सुमारे 15 टक्के वाढ केली आहे. या वाढीव दरानुसार पालिकेने मालमत्ताधारकांना…

भाजपचा शरद पवारांना मोठा दणका, दोन बड्या नेत्यांचा प्रवेश, सात नगरसेवकही फुटले

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, 232…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि १७ उपमुख्यमंत्री उपस्थित होते. २०२४ मध्ये एनडीए-३ ची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच मोठी…

अशा बाईला पदावरून दूर करा ; रुपाली चाकणकरांविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोग्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या दोन महिला नेत्या एकवटल्या आहेत. रोहिणी खडसे आणि किशोरी पेडणेकर यांनी थेट चाकणकरांना अध्यक्षपदावरून दूर करण्याची मागणी…

वाचा नीती आयोगाच्या बैठकीतील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

नुकतीच नीती आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध योजनांबाबत आणि भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री…

मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; या महिन्यात होणार निवडणूक ?

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं होतं. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात तब्बल 232 जागांवर महायुतीचे उमेदवार…

वैष्णवी हगवणेच्या सासरा आणि दीर या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज पहाटे साडेचार…

“नोटीस देऊन नाकारणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाला, झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर हा केवळ ‘कागदोपत्री खेळ’ वाटतो का?” – ॲड. अमोल मातेले

नुकतीच,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बिल्लाळे यांची प्रत्यक्षात भेट घेतली आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील विक्रोळी पार्क…

‘तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही…’, भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेवर इस्रायलमधील भारतीय राजदूत जेपी सिंह यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, युद्धविराम लागू झाल्यानंतर जरी मोहिम तात्पुरती थांबवण्यात…