प्रार्थना बेहरेच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; इन्स्टावर फोटो शेअर करत ….
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणजे, लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन. मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये प्रार्थनाचा समावेश आवर्जुन केला जातो. ती विविध कारणांनी चर्चेत असते. मात्र आता ती चर्चेत आहे ते तिच्या…