पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी !
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित ‘तरंग २०२५’ या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि…