Tag: pune

लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी अनेक कारस्थानं केली. ही योजना बदनाम करण्याची एकही संधी सोडली नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यभर एक योजना चांगलीच गाजत आहे ‘ लाडकी बहीण योजना’ ! या योजनेबाबत राज्य सरकारने कौतुकाने अनेक गोष्टी सांगितल्या तर विरोधकांनी कडाडून टीका केली. आता यावर उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

“माझं बोलणं दिसतं, पण जरा स्वच्छता पाळा ना..” ; मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यातील माहेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले. त्याठिकाणी प्रवेशद्वारावरील अस्वच्छता पाहून अजित पवार यांनी मंदिर समितीच्या सदस्यांना चांगलंच झापलं आहे. अजित पवार हे कालपासून १५ ऑगस्ट आणि जनसन्मान…

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातून ताब्यात घेतलेले ‘ते तीन तरुण नक्की कोण?

पुणे पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तीन जणांना ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या तीन संशयित तरुणांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावर या…

सुखी जीवनासाठी प्रेमासोबतच जोडीदारांनी एकमेकांना सहकार्य करणेदेखील महत्वाचे – लीला पूनावाला

पुण्यातील गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिकचा १३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. “तरुण वयात प्रेमात पडताना शिक्षण, करिअर, आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टीचा देखील महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आनंदी जीवनासाठी तरुणाईने आपल्या जोडीदारावर प्रेम…

ज्येष्ठ  वास्तुविशारद  संजय उमराणीकर यांना पहिला  “भारतीय कला प्रसारिणी सभा वास्तुविद्या जीवन गौरव पुरस्कार” प्रदान 

पुणे : भारतीय वास्तु कलेला दीर्घ परंपरा, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशातील ऐतिहासिक आणि आधुनिक शहरे बसविण्यात, शहरांची ओळख निर्माण करण्यात देशातील वास्तुविशारदांचे योगदान बहुमूल्य आहे. पुण्यात अभिनव कला…

पुण्यातील गोरान ग्रॉसकॉफ फॅमिली क्लिनिकचा दि. ११ रोजी १३वा वर्धापनदिन

पुण्यातील प्रतिष्ठित गोरान ग्रॉसकोफ फॅमिली क्लिनिक, ज्याची पालक संस्था ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ आहे, दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी आपला १३वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करीत आहे. हा कार्यक्रम ११…

बाप रे … ‘लाडकी बहीण योजने’साठी पुणेकरांची गर्दी, हवेली तालुका सर्वात पुढे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पुणे जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांनी 9 लाख 72 हजार 819 अर्ज सादर केले असून अर्जाची छाननी प्रक्रिया मोहीम स्तरावर सुरू करण्यात आली आहे.…

रेड अलर्टनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

नेहमी हवाहवासा वाटणार पाऊस पुणेकरांना घाबरवून सोडत आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये दोन वेळा पुणे शहरातील अनेक भाग पाण्यात गेले. त्यानंतर रविवारी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट…

“मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही…” ;पुण्यात ठाकरेंची तोफ धडाडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल…

लावणीचा लोकनाट्याच्या चळवळीत मोठा वाटा – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत

गीत, नृत्य, अभिनय या तिन्हींचा उत्तम संगम म्हणजे लावणी. गेल्या काही वर्षांपासून लावणीला जागतिक स्तरावर ओळख, मान -सन्मान मिळत आहे. महाराष्ट्राची ही लोककला एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आहे. लावणीला लोककलेच्या…