Tag: pune

पुण्यात पूर येऊ नये म्हणून आदित्य ठाकरेंनी सांगितला उपाय

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नुकतंच आलेल्या पुरामुळे पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी एकतानगरमध्ये जात नुकसानीची पाहणी केली.…

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले. मला आजही तो शुभारंभ…

पुणेकरांनो सावधान ! खडकवासलातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि…

पुणे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस , ‘ही’ प्रसिद्ध पर्यटनस्थळे पुढचे दोन दिवस बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात काल रात्री पासून पावसाने कहर केला आहे. रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याने नद्यांना पुर आला आहे. तर घाट विभागात जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही…

महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार ; कर्जतमध्ये ट्रॅकवर पाणी साचण्यात सुरुवात तर कल्याण डोंबिवली परिसरातील पाणीपुरवठा बंद

महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्यात सिंहगड रोडवर भीषण परिस्थिती आहे. दुचाकी स्कूटर, बाईकच फक्त हँडल दिसतय. चारचाकी गाड्या सुद्धा पाण्याखाली आहेत. नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं जातय. कर्जतमध्ये…

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे…

पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबईत घडला BMW चा हिट अँड रनचा प्रकार; पहा आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलंय यात

पुण्यातील कल्याणीनगर भागात पोर्श कार अपघाताची देशभरात चर्चा असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली आणि त्या दोघांना…

लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रातील DJ बंद करा ; अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटरच्या वतीने मागणी

लोककला तमाशा हा १७ व्या शतकापासून लोकप्रिय असणारा लोककला प्रकार आहे. या लोकप्रिय कला प्रकारचे पारंपारिक रूप कसे आहे. मात्र, आधुनिक काळात त्याचे स्वरूप बदलले आहे. तमाशा हा रंजनप्रकार सिद्ध…

आधुनिक तंत्रज्ञानाचा ;कीर्तनासाठी वापर व्हावा !! – दयानंद घोटकर (अध्यक्ष ,गानवर्धन-पुणे).

कीर्तन हे समाज प्रबोधनाचे सक्षम माध्यम आहे , सर्व स्तरावरील लोकांनी या कलेकडे आपलेपणाने पाहण्याची नितांत गरज आहे. असे राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प मोरेश्वर नागनाथ जोशी चऱ्होलीकर म्हणाले. निमित्त…

पुण्यात ‘झिका’चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू

पुण्यात झिका व्हायरस चांगलाच पसरताना दिसत आहे. मुंढव्यात गुरुवारी झिका विषाणूचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर आज त्याच भागात आणखी एक झिका बाधित रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. पुण्यात झिकाबाधित रुग्णांची…