आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाब किंग्सचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
तब्बल 10 आठवडे आणि 73 सामन्यांनंतर आयपीएलची लढत आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात मैदानात उतरले आहेत. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस…