Tag: rahulgandhi

सगळ्यात मोठी बातमी !! ईडीकडून राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात आरोपपत्र दाखल

नॅशनल हेराल्डमधील कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी तसेच खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात काँग्रेसचे सॅम पित्रोदा, सुमन…

राहुल गांधींकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना मोठी चूक; शिवरायांना वाहिली श्रद्धांजली

जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज…

मुख्यमंत्रीपदी कोणी बसला म्हणजे शहाणा ठरत नाही; संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

दिल्लीतील पराभव दिसत आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे…

‘शिर्डीत एका बिल्डिंगमध्ये 7000 मतदारांची नोंद अन् भाजपा..’ ; राहुल गांधींचे गंभीर आरोप

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज लोकसभेत ‘फायर’ मूडमध्ये दिसले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संसदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप केले. राहुल म्हणाले की, लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा…

राहुल गांधींचा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले ….

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गाला मोठी भेट देत १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य करण्यासारखी मोठी घोषणा करण्यात आली. काँग्रेस खासदार…

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर…

मोदी सरकारनं डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केला, राहुल गांधींची तीव्र नाराजी; केजरीवालांकडूनही टीका

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे शनिवारी निधन झाले. येथील निगमबोध घाटात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निगमबोध घाटातील अंत्यसंस्कारावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील…

‘हे उचित नाही’, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना इतकी मारहाण…

राहुल गांधींचा परभणी दौरा, पण सरपंच देशमुखांच्या हत्येवरून आक्रोश सुरु असलेल्या बीडकडे पाठ फिरवली!

10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील परभणीत आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेच्या 12 दिवसांनी आज (23 डिसेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत पोहोचले. राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि…

संसदेत खासदार जखमी झाल्यानंतर भाजपाकडून मोठे पाऊल ; राहुल गांधींविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार

दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. काल अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात आंदोलन केले होते. त्यावेळी संसदेच्या मकरद्वारापाशी काँग्रेस आणि…