‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला आहे. ‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी असं…