Breaking News

‘त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पहिल्यांदा पाणी पाहिले’ ; अमित ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण आणि..

मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांबाबत मोठा...

मनसे दीपोत्सव शुभारंभ : दीपोत्सवाला ‘सिंघम 3च्या’ टीमची हजेरी ; राज ठाकरेंसमोर अर्जुन कपूरचं ‘जय महाराष्ट्र’, रोहित शेट्टीने सांगितलं सिनेमाचं मराठीपण

दादरमधील शिवाजी पार्क परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मनसेकडून संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात रोषणाई केली जाते. या दीपोत्सावाचा शुभारंभ दिवाळीच्या पहिल्या...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ जागा मनसेसाठी सोडणार का?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक ही सत्ताधारी महायुतीसाठी जास्त प्रतिष्ठेची बनली आहे. कारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जी उलथापालथ झाली...

.. म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये ; अमित ठाकरे काय म्हणाले ?

माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. आजवर कधीही निवडणूक न लढवलेल्या राज ठाकरेंसाठीही ही लढत म्हणजे सत्वपरीक्षा आहे. कारण अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात...

मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेकडून...

विधानसभा निवडणूक विशेष : ठाकरेंविरुद्ध ठाकरे !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली...

‘राजपुत्र’ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. अशातच, आता विधानसभेच्या...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून आणखी २ उमेदवारांच्या नावांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक ; पुण्यात मनसे निवडणूक लढणार ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असून, याबाबत आज, सोमवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या...

“टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ...