Tag: rajthackeray

अमित ठाकरे यांचं अजितदादांना पहिल्यांदाच जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

लोकसभेत आमचा पराभव झाला. एकच जागा निवडून आली. आम्ही काही बोललो नाही. आम्ही काम करत राहिलो. विधानसभेत त्याचं फळ मिळालं. जनतेने आम्हाला निवडून दिलं. तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला…

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि चिन्ह (रेल्वे इंजिन) वाचवण्यावर आत्मचिंतन करावे – आनंद परांजपे

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या…

“मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते…”, माजी पंतप्रधानांबद्दलची राज ठाकरे यांची ही पोस्ट वाचाच !

भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (२६ डिसेंबर) वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्ल्तील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री ०९. ४१ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी…

‘लाडकी बहीण’च्या नावाखाली मतं मागणाऱ्यांनो…’; कल्याण मारहाण प्रकरणावरुन राज ठाकरे संतापले

कल्याणमधील सोसायटीत धूप लावण्याच्या वादातून तुफान राडा झाला आणि यात मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश मिश्रा या परंप्रातीय इसमाने 10 ते 15 जणांच्या टोळक्याला बोलावून मराठी इसमांना बेदम…

मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार

रिपाई (आठवले गट) अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे. मनसेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं…

राज्यात नवं सरकार येताच राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत!

राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. आजपासून…

पराभवानंतर राज ठाकरेंनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली असून नवे आदेश दिले ; राज ठाकरेंची रणनिती काय?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. विधानसभेच्या मैदानात मनसेने 127 उमेदवार उतरवले होते, यापैकी एकाचाही विजय झाला नाही. या दारुण पराभवानंतर मनसे पक्षाचे…

एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होईल का ?

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला कौतुकास्पद यश मिळालं आहे. मात्र, मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारी देखील घसरली दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत…

‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एक महत्त्वाची गोष्ट बोलले

“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी चालवायला रस्ते मिळत नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही.…

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला असता त्यांनी वेट अँड वॉचची…