रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात एका आरोपीला अटक ; एकनाथ खडसे काय म्हणाले ??
मुक्ताई नगर या ठिकाणी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अनिकेत भोई असे त्याचे नाव आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त…