अर्जुन तेंडुलकरचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, आयपीएल लिलावाच्या आधी केला मोठा पराक्रम
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. त्याने पहिल्यांदाच ५ बळी घेत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे रणजी ट्रॉफी प्लेट…