‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याच्या आगामी नेटफ्लिक्स सीरिज 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे यांच्यानंतर आता...