महत्वाचे रिझर्व्ह बँकेने आणले १०२ टन सोनं बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात परत ! kshitijmagazineandnews November 10, 2024November 10, 2024 रिझर्व्ह बँकेने धनत्रयोदशीच्या दिवशी १०२ टन सोनं बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात परत आणले. हे सोनं १९९० मधील भारतीय आर्थिक संकटात भारताने गहाण टाकलेलं होतं;...