Tag: RiteishDeshmukh

‘बिग बॉस मराठी’चा खास धमाका; अभिनेता रितेश देशमुखच्या प्रोमोची चर्चा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. हा सिझन प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन केलं होतं आणि त्याचा नवीन…

भावाच्या प्रचारादरम्यान रितेश देशमुखचं लातूरकरांना आवाहन, म्हणाले….

विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यानिमित्त राज्यात सध्या प्रचारांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुखने भाऊ आणि काँग्रेस-महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्यासाठी…

पहा ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाणसाठी जिनिलिया वहिनीची खास पोस्ट

फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल घालून ‘बिग बॉस मराठी 5’मध्ये एण्ट्री करणारा सूरज चव्हाण आता या सिझनचा विजेता ठरला आहे. गुलिगत सूरजची अनोखी स्टाइल सोशल मीडियावर हिट होतीच, पण…

मोठी बातमी ! बारामतीचा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता…

बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व खऱ्या अर्थाने खास होतं. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सरप्राइजेस मिळाले. आज बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले पार पडला. सोशल मीडिया…

बिग बॉस मराठी : कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! म्हणाली- “मी १०० टक्के दिले, पण…”

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझनचा ग्रँड फिनाले सुरू आहे. कोणता स्पर्धक ट्रॉफी जिंकून यंदाच्या पर्वाचा विजेता होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये घेत बिग…

त्या राक्षसाला शिवकाळातील चौरंगाची शिक्षा..; बदलापूर घटनेबाबत रितेश देशमुखची मागणी

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगित अत्याचारप्रकरणी संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात मंगळवारी बदलापूरकरांचा आक्रोश पहायला मिळाला. असंख्य लोक रस्त्यावर उतरले होते. तर रेल्वे रुळांवर ठिय्या आंदोलन करत त्यांनी…

“आम्ही आतमध्ये वैभव पाठवलाय गद्दार म्हणून बाहेर पडू नका”, रितेशने घेतली चांगलीच शाळा

‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरील रिअॅलीटी शो सर्वांचे चांगले मनोरंजन करत आहे. या शोने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या शोमधील दर शनिवारची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात.…

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनने रचला इतिहास ; रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने तोडले सर्व रेकॉर्ड्स

तो आला… अन् त्यानं जिंकलं, असं म्हटलं की डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा होस्ट आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख. ‘बिग बॉस मराठी’चं नवं…

बिग बॉस मराठी ५ ; ‘हा’ सदस्य पडला घराबाहेर ; तर पुढच्या आठवड्यात घरात कॅप्टनसीचा टास्क पाहायला मिळणार

‘बिग बॉस मराठी ५’च्या पहिल्याच आठवड्यात मोठा राडा पाहायला मिळाला. आता पहिल्याच आठवड्यात एलिमिनेशन पार पडलं आहे. १६ स्पर्धकांमधून आता एका स्पर्धकाला बेघर व्हावं लागलं आहे. कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांना…

अभिनेते रितेश देशमुख यांनी घेतली निक्की तांबोळीची शाळा; नेटकरी झाले खुश

“बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुख यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमधील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची…