सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका करणार
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आगामी ऐतिहासिक मालिकेच्या माध्यमातून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन धैर्य, नेतृत्त्व आणि वारशाची एक असामान्य कहाणी पडद्यावर जिवंत करणार आहे. या भव्य मालिकेत एक बाल राजा –…