पुन्हा दिसणार प्रिया बापट आणि मुक्त बर्वे एकत्र ! ; चला जाणून घेऊया या सिनेमाविषयी…
'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेब सीरिजच्या माध्यातून देशभरातली चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता...