Tag: sambhal

संभलमध्ये 46 वर्षांनंतर मंदिर उघडले, खोदकामात निघाल्या तीन मूर्ती

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्ष जुने शिव मंदिर उघडण्यात आले. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली. त्यानंतर प्रशासनाने विहिरीत खोदकाम सुरु…

संभल हिंसाचार प्रकरणी योगी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

उत्तर प्रदेश राज्यातील संभळ शहरात मशिदीवरून हिंसाचार उफाळल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या हिंसाचारात सहभाग असणाऱ्यांविरोधात उत्तर…

‘कनिष्ठ न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नये’, संभल मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश

उत्तर प्रदेशातील संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या…

संभलमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू ; जाणून घ्या काय काय घडलं

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शाही जामा मशिदीचा सर्व्हे करत असताना हा हिंसाचार झाला होता. संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर या परिसरात हाय अलर्ट…