पाकिस्तानसाठी कोण महत्त्वाचं सौदी अरेबिया की तुर्की?
सौदी अरेबिया हा देश पाकिस्तान आणि भारत दोघांसाठी महत्त्वाचा देश आहे. भूतकाळात सौदी अरेबियानं पाकिस्तानला अनेकवेळा संकंटातून बाहेर काढलं आहे. भारताबरोबर देखील सौदी अरेबियाचे मोठे व्यापारी संबंध आहेत. यात सर्व…