Tag: sharadpawar

शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. एकीकडे सर्व पक्ष जोरदार प्रचार करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “…

आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये होणार पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी…

मविआला मोठं यश ! भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, महाविकास आघाडीला धाराशीव जिल्ह्यात मोठे यश आले आहे. भूम परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.…

पवार कुटुंबाची भाऊबीज…! सुप्रिया सुळेंकडून व्हिडीओ पोस्ट ; उपमुख्यमंत्री अजित पवार आले का?

आज भाऊबीज आहे. दरवर्षी पवार कुटुंब एकत्र येत भाऊबीज साजरी करत असते. गेल्यावर्षीही पक्ष फुटल्यावर भाऊबीज साजरी झाली होती. परंतू, यंदा अजित पवारसुप्रिया सुळेंकडे भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला…

“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही” ; संजय राऊतांचं अजित पवारांना आव्हान

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत आहेत. या लढतीकडे सर्वाचंच लक्ष…

गोविंदबागेत शरद पवार, तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी समर्थकांची गर्दी

पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित…

‘एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा सांगायचो’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा माझ्या नेत्यांना सांगायचो”,…

… युगेंद्र पवार देणार शाश्वत विकासाला नवी दिशा ; युगेंद्र पवारांसाठी खा. सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला असून उमेदवारी यादी जाहीर होत आहे. उमेदवारांनी देखील अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आज महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस…

शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; पहिल्याच यादीत 45 उमेदवारांची नावे , वाचा उमेदवारांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण…

एकीकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला तर दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक ; महाविकास आघाडीत चाललंय काय ??

शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं…