Tag: shivsena

मुंबईतील माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सीताराम दळवी यांचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सीताराम दळवी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.…

उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे शिवसेनाभवन येथे प्रकाशन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेनाभवन येथील लोकप्रिय जनता दरबारमुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय कारकिर्दीवरील ,“शिवसेनेचा रॉबिनहूड नितीन नांदगावकर”…

निलेश राणे लवकरच शिवसेनेत परतणार?

तब्बल 19 वर्षांनी नारायण राणेंचे चिरंजीवर निलेश राणे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी निलेश राणे आग्रही आहेत. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला ? 13 जागा कुणाच्या वाट्याला जाणार ??

विधानसभेच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची मॅथेथॉन बैठका सुरू आहेत. त्यामधील मुंबईतील जागांवर चर्चा करण्यात आली. आता समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला असून शिवसेना ठाकरे…

अंबानी पितापुत्र ताफ्यासह ‘मातोश्री’वर, तेजस ठाकरेची हजेरी , दोन तास झाली बैठक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल रात्री आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुकेश अंबानी यांनी आधी सुपुत्र अनंत अंबानी यांच्यासह ‘मातोश्री’ निवासस्थानी जात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’…

सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. गायींना राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने काल घेतला आहे. यावर आज संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.…

मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा ; राज्य सरकारचे ३८ मोठे निर्णय

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे विरोधक राज्यातील विविध विषयांवरून सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत, तर दुसरीकडे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णयाचा धडाका लावला…

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशी गायीला ‘राज्यमाता गौमाते’चा दर्जा

महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायींच्या संरक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे की, वैदिक काळापासून…

किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल

मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार पुत्राला किरकाेळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी नेकलेस राेडवर घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.…

“महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही” ; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी…