Tag: shivsenaubt

सावरकर जर आता असते तर, यांच्या कानाखाली…; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. गायींना राजमातेचा दर्जा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने काल घेतला आहे. यावर आज संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.…

किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल

मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार पुत्राला किरकाेळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी नेकलेस राेडवर घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पाेलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.…

“महाविकास आघाडी म्हटलं की, त्यामध्ये कद्रूपणा करायचा नाही” ; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी…

आनंद दिघे यांना मारले गेले…शिंदे गटातील बड्या नेत्याचा चित्रपटातील त्या दृश्यावर दावा

आनंद दिघे यांच्या जीवनावर असलेल्या धर्मवीर चित्रपटानंतर धर्मवीर- 2 या चित्रपट आला आहे. धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर २०२२ मध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. आता ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हे ब्रीद…

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान पार पडले…

मानहानी प्रकरणी संजय राऊत दोषी ठरल्यानंतर मेधा सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेला मानहानीच्या आरोपांप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. त्याचवेळी, राऊत…

अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आल्यानतंर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया , म्हणाले ..

ज्या देशातील मुख्य न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आज न्यायालयाने जो निर्णय दिला…

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार; बांधकामाला लागली गळती

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २.५ कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्यावत असे रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचे उद्घाटन केले. मात्र एका महिन्यात या नवीन…

अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर सुषमा अंधारेंनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, “बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा कुणी महात्मा नाही. त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी पण त्याला ही शिक्षा होत असताना कायद्याची…

वरुण सरदेसाई होणार आमदार?

आज 23 सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांचा वाढदिवस असून, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवलीतील स्टेशन परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. सरदेसाई यांचा भावी…