Breaking News

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार ; जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे....

एकीकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला तर दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक ; महाविकास आघाडीत चाललंय काय ??

शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे...

जांभवडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम ; भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव...

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ निवडणुकीच्या रिंगणात ???

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे कोणाची सत्ता राज्यात येणार ही चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होईल...

भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडूर ग्रामस्थांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ; आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन

कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब...

शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक ; उमेदवार ठरले , एबी फॉर्मही दिले ?

आज आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक...

मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातली ; आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या...

संविधानाच्या 10 शेड्युलवर तुम्ही निर्णय घेऊ शकला नाहीत पट्टी काढून काय होणार? ; संजय राऊतांचा थेट सवाल

भारतीय न्यायव्यवस्था भेदभाव करत नाही, याचं प्रतिक म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती. एका हातात तराजू होता आणि एका हातात तलवार होती. पण आता यात बदल...

“मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की….” ; विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच अयोध्या पोळ यांची पोस्ट चर्चेत

एतक्या दिवस महाराष्ट्राच्या निवडणुका कधी जाहीर होणार? ही तारीख गुलदस्त्यात होती. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार...

“…म्हणून आम्ही सात आमदारांच्या नियुक्त्या केल्या”, ठाकरे गटाच्या याचिकेवर राज्य सरकारचं उच्च न्यायालयात उत्तर

विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त आमदारांच्या १२ जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे राज्यातील महायुती सरकारने केली आहे. यामध्ये भाजपाचे तीन, तर शिवसेना...