Tag: shivsenaubt

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट ; नेमकी काय झाली चर्चा ?

नुकतीच, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. कोणते आहेत मुद्दे ? १. सर्वांसाठी पाणीः माजी मुख्यमंत्री मा.…

धक्कादायक ! मुंबईत केवळ मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारली ; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंब्र्यात माफी मागायला लावल्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मरीन लाईन येथील राधेशाम…

ना बांगलादेशात हिंदू सुरक्षित, ना महाराष्ट्रात मंदिरे; दादर हनुमान मंदिरावरून आदित्य ठाकरेंची टीका

रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस जारी करताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली. मात्र, शिवसेना…

2029 पर्यंत मोदी पंतप्रधान राहतील का?; शरद पवारांचं नाव घेत राऊतांचा सवाल

2025 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील का? हा माझा प्रश्न आहे. या देशामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या योजना नरेंद्र मोदी यांच्या आहेत. त्याच्यातलीच एक म्हणजे ‘वन नेशन, वन…

दिल्लीत येण्या-जाण्यासाठी अजित पवार यांची सोय…संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?

शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात मंत्रिमंडळ अजूनही तयार होत नाही, त्याबद्दल जोरदार टीका केली. शरद पवार यांच्याविषयी…

ईव्हीएम सेट केलं नाही असं तुम्ही म्हणत असाल तर…; सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना झोडपले!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला दिसून आला तर महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक पक्षांनी…

शपथविधीआधी राऊतांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा, शिंदेंवर साधला निशाणा तर अजितदादांचं केल कौतुक

महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी आज होणार आहे. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा…

एकनाथ शिंदे शपथविधीला उपस्थित राहणार की नाही? ; संजय राऊतांची टीका

शिवसेना नेते आणि राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावी असताना त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समोर आले आहे. आता यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. “एकनाथ शिंदे हे…

ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्यायले पाणी!

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी उपोषण सोडल्याची माहिती समोर आली. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण थांबवले. यावेळी उद्धव ठाकरे…