Tag: shivsenaubt

” फोडा , झोडा आणि जिंका अशी तुमची भूमिका आहे. तेव्हा तुम्हाला जर… ” ; संजय राऊतांचे थेट आव्हान

आम्ही हरियाणा जिंकलं, आता आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड तर जिंकूच. त्यानंतर आमचं टार्गेट बंगाल असेल, अस वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना केलं. मात्र त्यांच्या या…

शिवडीतून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी ; सुधीर साळवी नाराज , तत्काळ बैठकीतून निघून गेले…

मुंबईतील लालबाग शिवडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. हा तिढा मातोश्रीपर्यंत पोहोचला होता. मातोश्री येथे झालेल्या तासाभराच्या…

उद्धव ठाकरेंना धक्का !पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा राजीनामा

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते एका पक्षामधून दुसऱ्या पक्षात प्रवेश…

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार ; जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

प्रथमतः सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी…

एकीकडे आदित्य ठाकरे पवारांच्या भेटीला तर दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाची बैठक ; महाविकास आघाडीत चाललंय काय ??

शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. याचवेळी आदित्य ठाकरे मात्र शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं…

जांभवडे गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपला रामराम ; भाजप कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील जाभंवडे गावामधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला…

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ निवडणुकीच्या रिंगणात ???

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे कोणाची सत्ता राज्यात येणार ही चर्चा आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री कोण होईल याचीही चर्चा सुरु आहे. येत्या…

भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडूर ग्रामस्थांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ; आ. वैभव नाईक यांनी बांधले शिवबंधन

कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील पेंडुर गावामधील भाजप ग्रामपंचायत सदस्य कृष्णा माडखोलकरांसह पेंडुर-चरीवाडी मधील ग्रामस्थ व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.…

शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक ; उमेदवार ठरले , एबी फॉर्मही दिले ?

आज आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. यावेळी पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव…

मुंबईतील तब्बल १,०८० एकर जमीन सरकारने फुकटात अदानींच्या घशात घातली ; आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

एवढी वर्षे प्रयत्न करूनही त्यांना मुंबई गुजरातला जोडता आली नाही. ते मुंबईकरांना विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे जोरजबरदस्तीने आणि दादागिरी करून मुंबईच्या जमिनी अदानींना दिल्या जात आहेत. अशाप्रकारे मुंबईतील तब्बल…