पंढपूरजवळ भाविकांच्या बसला भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
सोलापूरमधील पंढपूरजवळ भाविकांच्या एका खासगी बसला अपघात झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. सोलापूरमधील पंढपूरजवळ...