Breaking News

“टोलच्या आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर…”, टोलमाफीनंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंत्रिमंडळ...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले विविध महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित...

“उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या”; राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला विनंती प्रस्ताव

उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग...

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका लावला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशी गायीला ‘राज्यमाता गौमाते’चा दर्जा

महायुती सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायींच्या संरक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आपल्या आदेशात...

‘वन नेशन वन इलेक्शन’ नेमका काय प्रकार आहे ?? तुम्हाला याबद्दल ‘हे’ माहीत आहे का ??

देशात सर्वत्र 'वन नेशन वन इलेक्शन' याची जोरदार चर्चा होत आहे. देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली...

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

मुंबईतील कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड...

लाडकी बहीण योजनेतून या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट ४५०० रुपये

राज्यभरात माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत...

राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार काँग्रेसच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

एकीकडे महाराष्ट्राचा बेरोजगार निर्देशांक ७.४% टक्के इतका असून बेरोजगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. तर राज्यात साडेसात लाख सरकारी पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील...

“स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे विशाळगडावर…”, संभाजीराजेंनी काय सांगितलं पहा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व हजारो शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करत किल्ल्यावर जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश...