Tag: stockmarket

आयपीओ बाजारात नफ्यात असलेल्या कंपनीचा प्रवेश, आता सेबीच्या हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा

आता आणखी एक कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री (आयपीओ) हंगामात निधी उभारणार आहे. ही कंपनी लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर ग्लॉटिस आहे. आयपीओच्या माध्यमातून ४५० ते ५०० कोटी रुपये उभे करण्यासाठी कंपनीने भांडवली…

इरेडाच्या शेअर्समध्ये यावर्षी चांगली वाढ ; आयपीओ किमतीपेक्षा ४०० टक्के वधारला

सरकारी कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या (इरेडा) शेअर्समध्ये २९ एप्रिल रोजी जोरदार वाढ झाली. इरेडाचे शेअर्स १० टक्क्यापेक्षा अधिक उडी घेत १९२ रुपयांवर पोहोचले तर शेअर्स शुक्रवारी १७०.६५ रुपयांवर…