महत्वाचे पुण्यातील मार्केटयार्ड मधील ईशा एमरेल्ड सोसायटी गेली १० वर्षांपासून करीत आहे मानव सेवा ! kshitijmagazineandnews January 5, 2025January 5, 2025 पुण्यातील मार्केट यार्ड मधील ईशा एमरेल्ड सोसायटी मध्ये गेली १० वर्षांपासून मानव सेवा करीत आहे ही मानव सेवा एक आगळी वेगळी पध्दतीने सुरु झालेली सेवा...