संगम कलेचा… सन्मान संस्कृतीचा… या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत सलग चार दिवस ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव’ साजरा करणार;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती…
संगम कलेचा… सन्मान संस्कृतीचा… या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा… संस्कृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे १ ते ४ मे दरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन…