Breaking News

केंद्राच्या योजनांत उघड दुजाभाव होत असल्याचा खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप ; पुणे जिल्ह्यातील एकाच तालुक्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संताप व्यक्त

केंद्र सरकारच्या वयोश्री आणि एडीप या योजना राबविताना उघड उघड दुजाभाव केला जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. देशभरात सर्वाधिक नोंदणी आणि...

म्हस्कोबा आणि ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विकासकामांसाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर ; खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील वीर गावचे श्रीक्षेत्र श्रीनाथ म्हस्कोबा आणि गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्या विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे साडेसहा कोटी इतका...

हर्षवर्धन पाटील राज्यातील मोठे नेते, भाजपवाले अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

"हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्य पुरतं नाही राज्यात राहिलेलं आहे. जरी आम्ही...

रक्षाबंधन २०२४ : खासदार सुप्रिया सुळेंनी भास्कर भगरेंना बांधली राखी

आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधन हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि...

“कोणाला तिकीट द्यायचे आहे ते द्या पण त्याची घोषणा लवकर करा”, सुप्रिया सुळेंचं थेट मविआला आवाहन

महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विशेष म्हणजे...

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे पैसा नसावा, यासारखे दुर्दैव नाही – खा. सुळे

इतिहासाचे जतन करण्यासाठी शासनाकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाबाबत खेद व्यक्त केला आहे. ऐतिहासिक वारसास्थळे...

खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल, व्हॉट्सअप हॅक ; स्वत:च ट्वीट करत याबद्दलची दिली माहिती

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत...

हिंजवडी येथील वाहतूक कोंडी, कचरा, नागरिकांची सुरक्षा आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन विकास आराखडा करण्याबाबत सुळे यांचे पालकमंत्र्यांना पत्र

जागतिक दर्जाचे 'आयटी हब' अशी ओळख असणाऱ्या हिंजवडी येथील ‘राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यान’ परिसरातील रस्त्यांची दुरावस्था व वाहतूक कोंडी यावर तातडीने उपाय योजना करण्याबरोबरच...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची खा. सुळे यांची मागणी ; राज्याची मोदी आवास योजनाही केंद्राच्या अखत्यारीत घेण्याबाबत ग्रामीण विकासमंत्र्यांना पत्र

बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून तीत वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या...

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली...