Tag: terrorisam

गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला…

युद्ध अनेक पिढ्यांचे आयुष्य बरबाद करते, आजवर हजारो युद्ध लढली गेली असतील. पूर्वीच्याकाळी राजा त्यांचे राज्य वाढविण्यासाठी-टिकविण्यासाठी लढायचे, आता देश दहशतवादाविरोधात लढत आहेत. या सर्वच युद्धांनी लोकांची आयुष्य उध्वस्त केली…