ढोले पाटील स्कूल फॉर एक्सेलन्सच्या प्री प्रायमरी सेक्शनचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
ढोले पाटील एज्यूकेशन सोसायटी,खराडी मधील ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलेंन्स् प्री प्रायमरी विभागतील वार्षिक स्नेह स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.या मध्ये नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनियर केजी,इयत्ता १ली व...