अखेर फडणवीस पुन्हा आले! सोशल मीडियावर #ToPunhaAala होतंय ट्रेंड
विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर महायुतीचा थपथविधी सोहळा आज (५ डिसेंबर) पार पडाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...