प्राध्यापक भरतीचे नियम बदलले; ज्या विषयात NET-Ph.D, त्याच विषयासंदर्भात होणार नियुक्ती
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या नियुक्ती संदर्भात मोठे बदल केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० अंतर्गत हे बदल करण्यात आलेत. यासंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. आता…