खरचं ??? २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर जीएसटी भरावा लागणार ??
सध्या जग कॅशलेस होण्याकडे वळत आहे. UPI व्यवहारांमुळे अगदी रोजचे दूध भाजीपाला असो नाहीतर सोनं-चांदी घेणं असो सगळीकडे भीम ऍप, गुगल पे, पेटीएम यावरून पैशाचे व्यवहार होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…