बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणारे आणखी ४८७ भारतीय नागरिक होणार हद्दपार, डोनाल्ड ट्रम्प सरकारने जारी केले आदेश
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. दरम्यान अमेरिकेने बुधवारी त्यांच्या देशात बेकायेशीरपणे राहणाऱ्या १०४…