बीड संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट, वाल्मिक कराड महाराष्ट्रातच! CID लवकरच आवळणार मुसक्या
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे म्हंटले जात…