Tag: vanchitbahujanaghadi

‘सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय’, प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांबाबतही…

प्रकाश आंबेडकर यांचं थेट राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र, विचारले 3 महत्त्वाचे प्रश्न

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सत्तेत आलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा या निवडणुकीत दारुण…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर ॲंजिओप्लाटी झाली यशस्वी

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब(प्रकाश) आंबेडकर यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांना काल सकाळी अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज बाळासाहेब(प्रकाश) आंबेडकर यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी झाली. पुढील 24…

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगेंचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली होती. या बैठकीत…

वंचितच्या उमेदवारांची तिसरी यादी विधानसभेसाठी जाहीर, 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा

वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी वंचित कडून 21 उमेदवारांची घोषणा केली होती. आगामी विधानसभा…

यावेळी मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे – प्रकाश आंबेडकर

वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. स्वतःच्या…

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची…

वंचित जरांगेची मदत घेणार, जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी; यादी जाहीर

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी काही उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा…