“माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते”, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आणीबाणीची आठवण
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल आणि आज अशी दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. या चर्चेत सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदारही मोठ्या संख्येने सहभागी झाले…