Tag: Vidhansabha

आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये होणार पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी…

लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी,रोजगार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आता नुकतंच महायुतीची एक प्रचारसभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. यात लाडकी बहीण योजनेसह…

महत्वाच्या घोषणा , पीएम मोदी, अमित शहा, सीएम शिंदेंवर टीकास्त्र ; कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. इथलं पाणी अदानींना विकलं जातंय, असा गंभीर आरोप या सभेतून उद्धव ठाकरे…

महायुतीच्यादृष्टीने माहीमचा विषय संपला ; राजपुत्राला पाठिंबा देणारे भाजप नेत्यांनी यु टर्न घेतला !

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सगळं नक्की अलबेल आहे का…

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव

पीडीपीचे आमदार वहिद पार यांनी सोमवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० हटवण्यास विरोध करणारा ठराव मांडला. याशिवाय जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बहाल करण्याचीही मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या…

मनसेच्या एकमेव आमदाराचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, म्हणाले ….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज डोंबविलीत विधानसभा निवडणुकीसाठी पहिली प्रचारसभा पार पडली. मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची ही सभा पार पडली. यावेळी राज…

कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्का ; आ. वैभव नाईक व माजी आ. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल आ.वैभव नाईक व माजी आ.परशुराम उपरकर यांच्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर भोजपुरी गाण्यावर बाईच्या नाचावर राज ठाकरे यांची संतप्त टीका

डोंबिवली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर सोमवारी झालेल्या सभेत भोजपुरी गाण्याच्या ठेक्यावर एक बाई नाचली. याबद्दल राज ठाकरे यांनी डोंबिवली येथील सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून, मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष…

काय ?? मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी भोजपुरी गाण्यावर डान्स ?? ; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राज्यात दिवाळीनंतर आता प्रचास सभा जोर धरू लागल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या ‘कमरिया लॉलीपॉप लागेलू’ या लोकप्रिय गाण्यावरून मुंबईत राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ…

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचे रश्मी शुक्ला यांच्यावर…