Tag: Vidhansabha

बच्चू कडूंमुळे अचलपूर मतदारसंघाकडे राज्याच्या राजकारण्यांचे लागले लक्ष !

सत्ता पक्षात असो वा विरोधात आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, आबालवृद्ध, महिलांच्या हक्कासाठी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांशी भिडणारे बच्चू कडू हे अलीकडे वेगळेच रसायन…

.. म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये ; अमित ठाकरे काय म्हणाले ?

माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. आजवर कधीही निवडणूक न लढवलेल्या राज ठाकरेंसाठीही ही लढत म्हणजे सत्वपरीक्षा आहे. कारण अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ती जागा निवडून आणण्याचं…

” फोडा , झोडा आणि जिंका अशी तुमची भूमिका आहे. तेव्हा तुम्हाला जर… ” ; संजय राऊतांचे थेट आव्हान

आम्ही हरियाणा जिंकलं, आता आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड तर जिंकूच. त्यानंतर आमचं टार्गेट बंगाल असेल, अस वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना केलं. मात्र त्यांच्या या…

माहीममधून तिहेरी लढत अटळ?

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच यंदा राज्यात मोठी चुरस पाहायला मिळणार हे स्पष्ट झालं आहे. अशातच, सध्या माहीम मतदारसंघ चर्चेत आहे. माहीममधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात…

रामदास आठवले नाराज ? ; महायुतीचे काय होणार ?

राज्यात विधानसभा निवडणुका काहीच दिवसात होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 121…

मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या यादीत…

काटोल विधानसभा मतदारसंघात अनिल देशमुख यांच्याऐवजी पूत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढणार ?

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास आता शेवटचे दोन दिवस राहिले असताना राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडत आहेत. काटोल विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते…

शिंदेंच्या शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट

राज्यात विधानसभा निवडणुका काहीच दिवसात होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. प्रत्येक पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 121…

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होताच कोल्हापूरात राडा

राज्यात विधानसभा निवडणूक काहीच दिवसात होणार आहेत. त्यामुळे याद्या जाहीर होताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यानंतर रंगलेलं राजकीय नाट्य देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. नुकतंच काँग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी…

“देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले हे चुकले का?” ; मनोज जरांगे यांना चंद्रकांत पाटील यांचा सवाल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरु झाला आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील नेहमी भाजप नेते देवेंद्र फडणवीस…