Tag: Vidhansabha

“निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील” ; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. काय म्हणाले राज ठाकरे? महाराष्ट्रातील निकालांनंतरची स्थिती याबाबत राज ठाकरेंना प्रश्न केला असता त्यांनी वेट अँड वॉचची…

“मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, ‘कंटेंगे तो बटेंगे’! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत आली. मात्र पंकजा मुंडे, अशोक…

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनिष आनंद आता स्वराज्य पक्ष पुरस्कृत उमेदवार ; छत्रपती संभाजीराजे यांची घोषणा

पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांना छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा अधिकृत पाठींबा देऊन अधिकृत पुरस्कृत जाहीर केले आहे .छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आज एस…

जळगावमध्ये प्रचारादरम्यान अचानक अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना

बॉलिवूड अभिनेता आणि महायुतीचा स्टार प्रचारक गोविंदाची जळगावमध्ये प्रचारादरम्यान तब्येत बिघडल्याने तो ताबडतोब हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाला. गोविंदाने काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करणार – मनिष आनंद

बोपोडी परिसरात असलेल्या वस्ती, झोपडपट्टी परिसरात वाहतूक कोंडी, अनियोजित विकास कामे आणि कचरा या मोठ्या समस्या आहेत. या समस्यांवर तोडगा काढू आणि बोपोडीचा नियोजनबद्ध विकास करू आश्वासन छत्रपती शिवाजीनगर विधानसभा…

कँटोन्मेंटमधील लोकप्रिय नेते सदानंद शेट्टी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ; काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांना फायदा होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टी यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शेट्टी यांच्या पक्षप्रवेशाचा पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील…

मुंबईकरांनो लक्ष द्या ! मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार; बघा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर…

पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश – कुमार तुपे

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी भूमिका हडपसर मधील युवा नेते कुमार तुपे…

रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली

रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील मतदार याही निवडणुकीत हाच निर्णय…

राजकीय टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा !

महाराष्ट्रात निवडणुका आणि पावसाचं जुनं आहे. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागाल होता. त्या…