Tag: Vidhansabha

झारखंडमध्ये पहिल्या सत्रात १३ टक्के मतदान !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी तर उर्वरित ३८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान…

“लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये फुकट देण्यापेक्षा शेतकरी मालाला भाव द्या. आपल्या महिलांना १५०० रुपये भीक देण्याची गरज नाही”- शर्मिला ठाकरे

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडत आहे. तर लगेचच दोन दिवसांनी निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी,…

झोपडपट्यांच्या नियोजित पुनर्विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देणार – मनिष आनंद

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी 11 नोव्हेंबर रोजी इंदिरा वसाहत आणि कस्तुरबा वसाहत (औंध) येथे तर आज (दि. 12 ) सकाळी बोपोडीत मानाजी बाग ते छाजेड…

माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तुम्ही अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार का ? तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, जे ‘महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना मी स्वप्नातही पाठिंबा देणार…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात ऑनलाइन व्हर्च्यअल जाहीर सभा घ्याव्यात! ; बंद रस्त्यांमुळे त्रस्त पुणेकरांचा संताप -मोहन जोशी

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान व भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावरील जाहीर सभेच्या आयोजनामुळे संपूर्ण मध्य पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले गेले. तसेच आदल्या दिवशीदेखील…

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. काल येरवडा येथे त्यांनी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते, त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.…

पथविक्रेता कायदा आणि धोरणाची अंमलबजावणी करणार – रमेश बागवे

पथविक्रेत्यांच्या हक्कांचे रक्षण होण्यासाठी तसेच पथविक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना हक्काचा रोजगार मिळून त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी पथविक्रेता, उपजीविका, सरसाधनांचे रक्षण या कायद्यांतर्गत पथविक्रेता योजनेची सरकारकडून अंमलबजावणी व्हावी, यासाठी सर्वतोपरी…

भावाच्या प्रचारादरम्यान रितेश देशमुखचं लातूरकरांना आवाहन, म्हणाले….

विधानसभा निवडणुकीला आता अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. यानिमित्त राज्यात सध्या प्रचारांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुखने भाऊ आणि काँग्रेस-महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्यासाठी…

‘समोर कोणी असो, अमितला निवडून आणणारच’ ; लेकासाठी ‘राज’ गर्जना!

माहिम दादर विधानसभा मतदार संघातून अनेक आमदार खासदार झाले. या माहित दादर मध्ये प्रबोधन करत ठाकरेंच्या तीन पिढ्या गेल्या. त्यानंतर ठाकरे पहिल्यादा याच दादर माहिम मतदार संघातून निवडणूक लढत आहे,…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत??

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीचा जोरदार प्रचार करत असून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दिवसभरात तीन ते चार सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी आज अमित ठाकरे यांच्या मतदारसंघात जाहीर…