Breaking News

विधानसभा निवडणूक : ऑक्टोबरमध्ये निवडणूका हव्या होत्या, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय; अनिल देशमुख यांचा आरोप

भाजप आणि महायुतीमधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घ्यायला पाहिजे होत्या, मात्र सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आणि निवडणुका...

विधानसभा निवडणूक : काँग्रेसने कंबर कसली; 38 आमदारांना सीटिंग गेटिंग फॉर्मुल्यानुसार तयारीच्या सूचना

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व...

“मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही…” ;पुण्यात ठाकरेंची तोफ धडाडली

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज पुण्यात मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र...

विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा , म्हणाले ..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो याचसाठी घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी...

तेलंगणात एक शेतकरी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ ; रेवंत रेड्डी यांची संपत्ती पाहुन व्हाल हैराण

7 डिसेंबर रोजी तेलंगणात एक शेतकरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. काँग्रेस सरकारचा नवीन चेहरा असलेले रेवंत रेड्डी हे एक शेतकरी आहे. पण त्यांची संपत्ती पाहुन...