Tag: vidhansabhaelection

झारखंडमध्ये पुन्हा एकदा हेमंत सोरेन सरकार, राज्यात पहिल्यांदाच सरकारची पुनरावृत्ती

झारखंडमध्ये इंडिया आघाडीने मोठ्या विजयाकडे वाटचाल केली. हेमंत सोरेन आणि कल्पना सोरेन हे या विजयाचे सूत्रधार मानले जात आहेत. या दोघांनीही निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. हेमंत…

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी गड राखला !

वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबई आणि संपूर्ण राज्यासाठी हा मतदारसंघ हायवोल्टेज होता. ठाकरे कुटुंबाची आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा आणि एकनाथ शिंदेंना…

‘काय झाडी, काय डोंगर’ फेम शहाजीबापू क्लीन बोल्ड

शिवसेनेतील शिंदेंच्या बंडाला पहिल्या क्षणापासून साथ देणारे, गुवाहाटीतून बंड गाजविलेले आणि प्रचाराच्या काळात खुद्द शिंदेंनी धोनी ठरवलेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेने सांगोल्यातून त्यांना उमेदवारी जाहीर केली…

काँग्रेसला मोठा धक्का ! बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण पराभूत

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी आत्तापर्यंत आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या…

…… आणि ते पुन्हा आले !

‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा’, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ लागतातच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या…

संजय गायकवाड , संजय उपाध्याय, अतुल भातखळकर, हसन मुश्रीफ विजयी !

राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येणार हे मतमोजणीच्या प्राथमिक कलांनंतर स्पष्ट झालं असून महायुतीने विक्रमी जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भारतीय जनता पार्टीने तर अभूतपूर्व यश संपादित करत…

महायुतीच्या आघाडीवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रीपदाबाबत म्हणाले…

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. तर महायुतीचा वारू पुन्हा उधळला आहे. लोकसभा निवडणुकीतील मळभ झटकून एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगेचा थेट…

विधानसभा निवडणूक निकालात महायुती 200 पार

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. तर महायुतीचा वारू पुन्हा उधळला आहे. लोकसभा निवडणुकीतील मळभ झटकून एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगेचा थेट…

‘आता अल्लाहू अकबर नाही, जय श्रीराम’, नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने जल्लोष सुरु केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना आहे. सध्या 8 फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. नितेश…

हा जनतेचा कौल नाही; काहीतरी मोठी गडबड आहे! विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘हा जनतेचा कौल नाही. यात काहीतरी गडबड आहे आणि मोठी गडबड आहे, असं राऊत यांनी म्हटलं…