Tag: vidhansabhaelection

पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश – कुमार तुपे

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी भूमिका हडपसर मधील युवा नेते कुमार तुपे…

रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून क्रांतीची मशाल पेटवली

रवींद्र धंगेकर यांनी कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीतून क्रांतीची मशाल पेटवली. या पोटनिवडणुकीत कसब्यातील नागरिकांनी जो निकाल दिला, त्यानंतरच हा मतदारसंघ ठळकपणे महाराष्ट्राच्या नकाशावर आला. येथील मतदार याही निवडणुकीत हाच निर्णय…

राजकीय टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा !

महाराष्ट्रात निवडणुका आणि पावसाचं जुनं आहे. 2019 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेल्या सभेमुळे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागाल होता. त्या…

फडणवीसांनी सांगितलं भाजप-मनसे युती फिस्कटण्याचं खरं कारण, म्हणाले ….

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही या निवडणुकीमध्ये जोरदार चर्चा आहे. मनसेचे अध्यक्ष राज…

अडीच वर्षांच्या ग्रहणातून मुंबई आणि महाराष्ट्राला सोडवण्याचं कामही आम्ही केलं – मुख्यमंत्री शिंदे

नुकतीच महायुतीची मुंबईतील शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आता बस्स…

शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे.. ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शरद पवारांवर बोचरी टीका

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघात मयुरेश वांजळेंसाठी सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी रमेश वांजळे उभा…

बापरे ! राज्यात आचारसंहिता काळात आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त

राज्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू करण्यात आली. तेव्हापासून पोलीसही अलर्ट मोडवर आहेत. राज्यात आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली, यात रोकड, दारू, अमली…

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शिंदे गटातील हालचालींना वेग, कल्याण पूर्वमध्ये काय घडतंय?

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. ऐन विधानसभा…

बालदिनानिमित्त आमदार रवींद्र धंगेकर यांनी बालचमूलामिठाई वाटून साजरी केली नेहरू जयंती व लहुजी वस्ताद जयंती

आज महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात भाजप सरकारमार्फत सर्व लोकशाही संकेत धुडकावून बेबंदशाहीचा कारभार सुरू आहे. या अंदाधुंद कारभाराच्या पार्श्वभूमीवर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे,…

महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य करू– मल्लिकार्जुन खरगे

राज्यात सोयाबिन आणि कापसाला दर नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी लुटारूंना मदत केली जात आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम पुढे ठेवला असून सोयाबिनला सात हजार रुपये दर देण्यात येणार आहे. काँग्रेस…