Month: April 2024

भगवान श्रीकृष्ण लोकांवर प्रेम करतात, त्यामुळे त्या सर्व लोकांच्या सेवेत काम केलं तर ते मलाही आपला आशीर्वाद देतील – हेमा मालिनी

मथुरेतून तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहे. तसेच त्यांनी…

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून भरला निवडणूक अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा…

भाजपाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना तिकीट!

महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे.…

ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचा८१वा वाढदिवस उत्साहात साजरा

ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हॉटेल तरवडे क्लर्क्स इन येथे झालेल्या कौटुंबिक समारंभात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, निर्माता दिग्दर्शक नागराज मंजुळे, प्रा. फ.मु. शिंदे, डॉ.…

कर्ज फेडायला करावं लागतं बाबा..; अभिनेत्री प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळीने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यावर लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ता विविध…

शाहू छत्रपती यांच्या नावाने २९७.३८ कोटी रुपयांची संपत्ती

कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे.…

देशात इंडिया आघाडीला 305 जागा मिळतील ; संजय राऊतांचा दावा

“परिवर्तनाची सुरुवात विदर्भातून होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहतो. रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आमचे लोक कामाला लागलेत. हळूहळू रंग चढत जाईल” असं खासदार…

अखेर मी वैतागून निर्मात्यांना म्हटलं की एकतर त्याला निवडा किंवा मला ; ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सोडण्यामागचं कारण

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने आतापर्यंत 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडेनंही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. मे 2021 मध्ये या प्रोजेक्टची घोषणा करताना महेश मांजरेकरांचा…

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी ; धमकीचे कारण अद्याप अस्पष्ट

एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन…

रामनवमी २०२४ : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक!

यंदाची रामनवमी अत्यंत खास आहे. कारण, गेल्या ५०० वर्षांचा वनवास संपून भगवान राम अयोध्येच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी विराजमान झाला. त्यामुळे हा दिवस रामभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. आज रामनवमी…