Month: June 2024

चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले – अभिनेत्री छाया कदम 

‘बाई माणूस’, ‘न्यूड’, ‘गंगुबाई’, ‘लापता लेडीज’ या सर्वच चित्रपटाने मला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने घडवले. त्या पूर्वी माझे जूने किंवा बुरसटलेले विचार होते. ते या चित्रपटांच्या माध्यमातून सुधारले गेले. मी…

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय

राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणे ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागाने तातडीने ताब्यात घ्यावीत. या पुनर्वसित गावठाणांना पुरविण्यात येणाऱ्या १८ नागरी सुविधांसह त्यांच्या विकासासाठी आवश्यक…

मोठी बातमी ! काँग्रेस खासदार राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते

काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या एका बैठकीत यावर निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा…

आळंदीमध्ये पालखी सोहळ्यानिमित्त बाहेरील वाहनांना प्रवेशबंदी, अशी असेल वाहतूक

आषाढी वारी सोहळा जवळ आला आहे. शनिवारी पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली असून आळंदीत बाहेरील वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संत…

लक्ष द्या , टाटाचा हा शेअर मिळवून देऊ शकतो बक्कळ पैसा !

टाटा समूहातील अत्यंत महत्त्वाची कंपनी असलेल्या टायटन कंपनीचा शेअर सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यंदा कंपनीनं तिमाही निकालांसोबतच एका शेअरमागे ११ रुपयांचा लाभांश घोषित केला आहे. जून २७ ही लाभांशाची रेकॉर्ड…

अनाथांचे पालक व्हावे – शिरीष पटवर्धन

अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये तेथील मुखिया हाच सर्वांचा पालक असतो , कुटुंब प्रमुख असतो. त्याच्या मुळेच आदिवासी पाड्यांमध्ये कोणी उपेक्षित अथवा अनाथ राहत नाही. हे सुशिक्षित समाजाने समजून घ्यायला…

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनच्या अध्यक्षपदी रोटेरीयन हेमंत मुंडके

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा 23 जून रोजी उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे गव्हर्नर नोमिनी रोटेरियन हर्ष मकोल, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन विकास संकुलकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रशांत आंबेकर,…

बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्या प्रमाणे मला देखील…

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. ज्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेतला…

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी

कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून…